Millions of titlesEvery book you're looking for
Carbon-neutral shippingFree on orders over $39.99
Fast shipping worldwideDelivered to your door
गाव, गावकीतील अनेक प्रश्न विकासाच्या नावानं पुन्हा भकास होताना दिसतात. या भकासपणात होरपळ होते ती गावाखेड्यात राहणा-या सामान्यांचीच! आर्थिक विषमतेमुळे हे भकासपण पुन्हा डोळ्यात सलू लागतं. इमला व पाया संस्कृतीत गुंतून पडलेलं हे भीषण वास्तव गावाशी घट्ट जुळलेल्या नाळेपासून वेगळं होण्याचा प्रयत्नही जेव्हा करू देत नाही, तेव्हा पुन्हा भेसूर व्हायला लागतं.
- Author:
- Narendra Mahurata?E
- Publisher:
- Mehta Publishing House
- Publication Date:
- Jul 21, 2021
- Number of pages:
- 138 pages
- Language:
- Marathi
- Binding:
- Paperback
- ISBN-10:
- 8184984006
- ISBN-13:
- 9788184984002