Skip to main content
Free carbon-neutral shipping over $39.99  ·  Thousands of books on sale — sale ends soon

Madhugandha

by Mrs. Mansi Santosh Vaidya

Booksclinic Publishing

Paperback 120 pages Marathi Mar 01, 2021

(No reviews yet) Write a Review
Millions of titlesEvery book you're looking for
Carbon-neutral shippingFree on orders over $39.99
Fast shipping worldwideDelivered to your door
मधुगंध बद्दल सांगायचे तर यात १०२ कविता आहेत.यात बहुतांश कविता नात्यांवरच्या आढळतील.सुरुवातच होते आईच्या कवितांनी..आणि मग सगळी नाती हळू हळू उलगडू लागतील.अगदी पांडुरंगाला मारलेली हाक सुद्धा..काही कवितांच्या आधी त्या कवितेबद्दल दोन तीन ओळींची प्रस्तावना आहे जेणेकरून कविता कशाबद्दल आहे ते वाचकांना कळेल.हा कवितांचा नजराणा नक्की वाचकांना आपलासा वाटेल.यातली प्रत्येक कविता मी जगले आहे.मला खात्री आहे माझ्या या मधुगंध ला वाचकांचे भरभरून प्रेम मिळेल.
Author:
Mrs. Mansi Santosh Vaidya
Publisher:
Booksclinic Publishing
Publication Date:
Mar 01, 2021
Number of pages:
120 pages
Language:
Marathi
Binding:
Paperback
ISBN-10:
9390871204
ISBN-13:
9789390871209